हिंदुस्तान कॉपर लिमिटेड [HCL] मध्ये विविध पदांच्या ४७ जागा

Date : 16 November, 2019 | MahaNMK.com

icon

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड [Hindustan Copper Limited] मध्ये विविध पदांच्या ४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अटेंडंट कम कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Attendant cum Junior Technician Trainee) : २७ जागा 

शैक्षणिक पात्रता : आयटीआय परीक्षा उत्तीर्ण किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण सह ०३ वर्षे अनुभव. 

ऑपरेटरसह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Operator cum Technician Trainee) : १६ जागा 

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा किंवा बी.एस्सी पदवी 

लिपिक श्रेणीतील प्रशिक्षणार्थी (Clerical Category Trainee) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा किंवा बी.एस्सी पदवी 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा किंवा बी.एस्सी पदवी 

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १२,८००/- रुपये ते ३१,८१०/- रुपये

नोकरी ठिकाण : झारखंड 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant General Manager (A & L), Hindustan Copper Limited, Indian Copper Complex, Moubhandar - 832103, Singhbhum, Jharkhand

Official Site : www.hindustancopper.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.