जाहिराती / Recruitment News

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड [HCL] मध्ये 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या ७५ जागा

Updated On : 12 September, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड [Hindustan Copper Limited] मध्ये 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या ७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची २६ सप्टेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ITI Trade Apprentices

शैक्षणिक पात्रता : १० वी / १२ वी / आयटीआय

वयाची अट : २५ वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant General Manager (HR&A), Hindustan Copper Limited, Malanjkhand Copper Project, Tehsil:- Birsa, P.O.- Malanjkhand, District Balaghat, Madhya  Pradesh – 481116.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 September, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :