हेवी वॉटर बोर्डात [HWB] विविध पदांच्या २२९ जागा [मुदतवाढ]

Date : 29 June, 2018 | MahaNMK.com

हेवी वॉटर बोर्डात [Heavy Water Board] विविध पदांच्या २२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून स्टेनोग्राफर ग्रेड- III & उच्च श्रेणी लिपिक पदांकरिता १० जुलै २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Category-I स्टायपेंडरी ट्रेनी : ७० जागा

केमिकल : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह  संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा

मेकॅनिकल : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह  संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा

इलेक्ट्रिकल : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह  संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा

केमिस्ट्री (लॅब) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.Sc.

बायोसायन्स : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.Sc.

वयाची अट वरील पदांकरिता : १८ वर्षे ते २४ वर्षे

Category-II स्टायपेंडरी ट्रेनी : १३९ जागा

प्रोसेस /प्लांट ऑपरेटर : ६० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry and Maths)

इलेक्ट्रिकल : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)

मेकॅनिकल (फिटर) : ३४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)

टर्नर : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)

मशीनिस्ट : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)

वेल्डर : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)

ड्राफ्ट्समन (सिव्हिल /मेकॅनिकल) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)

वयाची अट वरील पदांकरिता : १८ वर्षे ते २२ वर्षे

टेक्निशिअन (क्रेन / फोर्कलिफ्ट ऑपरेटर) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण किंवा १२ वी उत्तीर्ण (Science & Maths)  ०२) ०४/०८ वर्षे अनुभव  ०३) अवजड वाहन चालक परवाना

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षे

सायंटिफिक ऑफिसर /D (मेडिकल -जनरल मेडिसिन) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) M.B.B.S.  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे

नर्स/A : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा   ०३) B.Sc. (नर्सिंग)

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

स्टेनोग्राफर ग्रेड- II : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२)  इंग्रजी लघुलिपी १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४५ श.प्र.मि.

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

स्टेनोग्राफर ग्रेड- III : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि.  ०३)  इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

उच्च श्रेणी लिपिक : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह पदवीधर  ०२) इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

सूचना वयाची अट : २५ जून २०१८ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १०,५००/- रुपये ते ४४,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

Official Site : www.hwb.mahaonline.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.