icon

एचएलएल [HLL] लाइफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 10 October, 2019 | MahaNMK.comएचएलएल [HLL Lifecare Limited, Nagpur] लाइफकेअर लिमिटेड नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून केंद्र व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ आहे. उर्वरित सर्व पदांकरिता मुलाखत दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लॅब टेक्निशियन (Lab Technician) 

शैक्षणिक पात्रता : ०१) डी.एम.एल.टी. पात्रतेसह सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव ०२) बी.एस्सी. (एम.एल.टी.) पदवी सह ०३ वर्षाचा अनुभव. 

सीनियर लॅब टेक्निशियन (Senior Lab Technician)

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. (एम.एल.टी.) पदवी सह ०५ ते ०७ वर्षाचा अनुभव 

कनिष्ठ लॅब तंत्रज्ञ (Junior Lab Technician)

शैक्षणिक पात्रता : ०१) डी.एम.एल.टी. पात्रतेसह सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव ०२) बी.एस्सी. (एम.एल.टी.) पदवी सह ०१ वर्षाचा अनुभव. 

सहाय्यक लॅब तंत्रज्ञ (Assistant Lab Technician)

शैक्षणिक पात्रता : डी.एम.एल.टी./ बी.एस्सी. (एम.एल.टी.) पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव 

लेखा अधिकारी (Accounts Officer)  

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.कॉम./ सी.ए. इंटर/ आय.सी.डब्ल्यू.ए. इंटर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव 

ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Care Executive)

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी सह कामाचा किमान ०६ महिन्यांचा अनुभव 

गुणवत्ता अधिकारी (Quality officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतील एम.एस्सी. पदवी ०२) पी.जी.डी.एम.एल.टी./ डी.एम.एल.टी. पात्रतेसह मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री मधील  एम.एस्सी. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.  

प्रकल्प समन्वयक (Project Coordinator)

शैक्षणिक पात्रता : ०१) बायोकेमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ प्राणीशास्त्रातील एम.एस्सी. पदवी ०२) एम.एल.टी. पात्रतेसह कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव 

वरील सर्व पदांकरिता मुलाखत दिनांक : ११ ऑक्टोबर २०१९ रोजी 

वरील सर्व पदांकरिता मुलाखतीचे ठिकाण : Hotel Siddhartha Inn, 90, Central Avenue, Near Agrasen Square, Gandhibagh, Nagpur 440018

केंद्र व्यवस्थापक (Center Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. (रुग्णालय व्यवस्थापन/ प्रशासन) पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव 

उर्वरित पदाकरिता ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०१९ रोजी 

Email ID : [email protected] किंवा [email protected]

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी ३७ वर्षे [SC/ST/OBC/अपंग - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : एचएलएल लाइफकेअर लिमिटेडच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

Official Site : www.lifecarehll.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 October, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :