हिंदुस्तान मशीन टूल्स [HMT] लिमिटेड मध्ये उप अभियंता पदांच्या २० जागा

Date : 28 February, 2020 | MahaNMK.com

icon

हिंदुस्तान मशीन टूल्स [HMT Machine Tools Limited] लिमिटेड मध्ये उप अभियंता पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप अभियंता (Deputy Engineer - Sales & Servicing) : ०५ जागा 

उप अभियंता (Deputy Engineer - Production/Engineering) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान ६०% गुणांसह. प्राधान्य - एम.ई./एम.टेक./एमबीए/०२) अनुभव.

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२० रोजी ३० वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST - २५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगलोर, पिंजोर, कलामासरी, हैदराबाद, अजमेर.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Deputy General Manager (CP & HR) HMT Machine Tools Limited,
HMT Bhavan, No.59, Bellary Road, BANGALORE - 560 032

Official Site : www.hmtindia.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.