हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड [HPCL] मुंबई येथे विविध पदांच्या १२२ जागा

Date : 1 October, 2018 | MahaNMK.com

हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड [Hindustan Petroleum Corporation Limited] मुंबई येथे विविध पदांच्या १२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन (Assistant Process Technician) : ६७ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.एस.सी केमिस्ट्री उत्तीर्ण किंवा ६०% गुणांसह डिप्लोमा केमिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण.

असिस्टंट बॉयलर टेक्निशियन (Assistant Boiler Technician) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व प्रथम श्रेणीसह बॉयलर अट्टेण्डण्ट कॉम्पीटेन्सी प्रमाणपत्र

असिस्टंट लॅबोरेटरी ऍनालिस्ट (Assistant Laboratory Analyst) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.एस.सी केमिस्ट्री उत्तीर्ण

असिस्टंट मेन्टेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) (Assistant Maintenance Technician - Electrical) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण 

असिस्टंट मेन्टेनन्स टेक्निशियन (इंस्ट्रुमेंटेशन) (Assistant Maintenance Technician - Instrumentation) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह डिप्लोमा इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरिंग उत्तीर्ण

असिस्टंट मेन्टेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल) (Assistant Maintenance Technician - Mechanical) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण

फायर ऑपरेटर (Fire Operator) : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : १२वी विज्ञान व बेसिक फायर ट्रेनिंग कोर्स प्रमाणपत्र

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४७८००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत

Official Site : www.hindustanpetroleum.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.