हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [HPCL] मुंबई येथे विविध पदांच्या ३५ जागा

Date : 3 September, 2019 | MahaNMK.com

icon

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Hindustan Petroleum Corporation Limited, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

देखभाल तंत्रज्ञ (Maintenance Technician) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा ०२) इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक व इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा दूरसंचार अभियांत्रिकी डिप्लोमा

लॅब विश्लेषक (Lab Analysts) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) पदवी ६०% गुणांसह रसायनशास्त्र किंवा एम.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

 

कनिष्ठ अग्निशामक आणि सुरक्षा निरीक्षक (Junior Fire and Safety Inspector) : १२ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ४०% गुणांसह विज्ञान पदवी सह वैध एचएमव्ही परवाना ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे

शुल्क : ५९०/- रुपये [SC/ST/PWD : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.hindustanpetroleum.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.