हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [HPCL] मध्ये विविध पदांच्या २४ जागा

Date : 18 November, 2019 | MahaNMK.com

icon

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Hindustan Petroleum Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल अभियांत्रिकीमधील एम.ई./ एम.टेक. पदवी किंवा केमिकल अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. पदवी एम.ई./ एम.टेक./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान २० वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ५२ वर्षे 

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल अभियांत्रिकीमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी/ एम.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवी/ केमिकल अभियांत्रिकी मध्ये पीएच.डी. पदवी किंवा रसायनशास्त्र आणि भारतीय पेटंट कार्यालयासह नोंदणीकृत पेटंट एजंट ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ३४ जागा 

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल अभियांत्रिकीमधील एम.ई./ एम.टेक. पदवी किंवा केमिकल अभियांत्रिकीमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३४ जागा 

सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक (Assistant Manager/ Manager) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल अभियांत्रिकीमधील एम.ई./ एम.टेक. पदवी किंवा केमिकल अभियांत्रिकीमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) रसायनशास्त्रातील पीएच.डी. (कॅटालिसिस/ मटेरियल/ केमिकल इंजीनियरिंग) पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४० जागा 

ऑफिसर (Officer) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) रसायनशास्त्रातील पीएच.डी. (कॅटॅलिसिस, मटेरियल) पदवी/ रासायनिक विज्ञान आणि एम.एस्सी. आणि बी.एस्सी. पदवी ०२) रसायनशास्त्रमध्ये (साहित्य/ नॅनोमेटेरिल्स) पीएच.डी. पदवी 

वयाची अट : ३२ जागा 

मुख्य व्यवस्थापक/ डीजीएम (Chief Manager/ DGM) : ०१ जागा     

शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. विश्लेषणात्मक/ सेंद्रिय/ भौतिक रसायनशास्त्रात पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १२ ते १५ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ४५ वर्षे ते ५० वर्षे 

शुल्क : ५९०/- रुपये [SC/ST/PWD : शूल नाही] 

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.hindustanpetroleum.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.