HQ स्कूल ऑफ आर्टी [HQ School of Arty] देवळाली येथे विविध पदांच्या १५ जागा

Date : 30 January, 2018 | MahaNMK.com

HQ स्कूल ऑफ आर्टी [Indian Army, HQ School of Arty Devlali Direct] देवळाली येथे विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

LDC (LDC) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण  ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.

वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे

स्वयंपाकी (Cook) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) पाककलेत प्राविण्य असणे आवश्यक आहे.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

MTS (मेसेंजर) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

अग्निशामक/फायरमन (Fireman) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अग्निशामक कोर्स उत्तीर्ण व आवश्यक पात्रता

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

MTS (प्रमुख पहारेकरी) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

MTS (प्रमुख माळी) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

मॉडेल मेकर (Model Maker) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : भूगोल, गणित आणि चित्रकला विषयासह १० वी उत्तीर्ण मॉडेल बनविण्याचा अनुभव आवश्यक.

जमादार श्रेणी लष्कर (Jamadar Range Lascar) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

जमादार आर्टी लष्कर (Jamadar Arty Lascar) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

न्हावी (Barber) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट उर्वरित पदांसाठी : १८ वर्षे ते ३० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लष्कराधिकारी, एचक्यू स्कूल ऑफ आर्टी, देवळाली नाशिक (महाराष्ट्र) पिन कोड - ४२२४०१.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.