icon

हरियाणा कर्मचारी निवड [HSSC] आयोगामार्फत 'कॉन्स्टेबल व सब इंस्पेक्टर' पदांच्या ६४०० जागा

Updated On : 28 June, 2019 | MahaNMK.comहरियाणा कर्मचारी निवड [Haryana Staff Selection Commission] आयोगामार्फत 'कॉन्स्टेबल व सब इंस्पेक्टर' पदांच्या ६४०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कॉन्स्टेबल (Constable) : ६००० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १०+२ परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून हिंदी/ संस्कृत मधील मॅट्रिक मानक किंवा उच्च शिक्षणापर्यंत पदवीधर ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे 

शुल्क : पुरुष : १००/- रुपये, महिला : ५०/- रुपये [अन्य प्रवर्ग - १३/- रुपये/ २५/- रुपये]

सब इंस्पेक्टर (Sub Inspector) : ४०० जागा

 शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा समतुल्य ०२) हिंदी/ संस्कृत मधील मॅट्रिक मानक किंवा उच्च शिक्षणापर्यंत पदवीधर ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी २१ वर्षे ते २७ वर्षे 

शुल्क : पुरुष : १५०/- रुपये, महिला : ७५/- रुपये [अन्य प्रवर्ग - १८/- रुपये/ ३५/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : हरियाणा

Official Site : www.hssc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 July, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :