हुपारी नगरपरिषद कोल्हापुर येथे 'शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ पदांची ०१ जागा

Updated On : 31 August, 2018 | MahaNMK.com



हुपारी नगरपरिशद कोल्हापुर [Hupari Nagarparishad Kolhapur] येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ पदांची ०१ जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ (CLTC - Civil Engineer)

शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : हुपारी, कोल्हापुर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : हुपरी नगरपरिषद हुपरी ता. हातकणगले जि. कोल्हापूर.

Official Site : www.kolhapur.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :