हेवी वॉटर बोर्ड [HWD] अणुऊर्जा विभाग मुंबई येथे विविध पदांच्या २२९ जागा [मुदतवाढ]

Date : 2 July, 2018 | MahaNMK.com

हेवी वॉटर बोर्ड [Heavy Water Board, Mumbai] अणुऊर्जा विभाग मुंबई येथे विविध पदांच्या २२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टिपेंडिटी ट्रेनी (Stipendiary Trainee)

वयाची अट : १८ वर्षे ते २४ वर्षे 

तंत्रज्ञ-सी / डी (Technician-C/ D)

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षे 

वैज्ञानिक अधिकारी-डी (Scientific Officer-D)

वयाची अट : ४० वर्षापर्यंत 

नर्स-ए (Nurse-A)

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

स्टेनोग्राफर (Stenographer)

वयाची अट : २७ वर्षापर्यंत 

अप्पर डिव्हिजन क्लार्क (Upper Division Clerk)

वयाची अट : २७ वर्षापर्यंत 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण / डिप्लोमा / पदवी / पदवीधर / बी.ई. /बी.टेक. /बी.एस्सी./ एम.बी.बी.एस./ 

वयाची अट : १८ वर्षे ते २४ वर्षे 

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला/ माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १०,५००/- रुपये ते ४४,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई 

Official Site : www.hwb.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.