icon

इंसॉल्वेंसी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया [IBBI] नवी दिल्ली येथे संशोधन सहयोगी पदांच्या १२ जागा

Updated On : 15 February, 2020 | MahaNMK.comइंसॉल्वेंसी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया [Insolvency and Bankruptcy Board of India] नवी दिल्ली येथे संशोधन सहयोगी पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे  करण्याचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप महाव्यवस्थापक आणि सहाय्यक महाव्यवस्थापक (Deputy General Manager & Assistant General Manager) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) आरबीआय, बँक, वित्तीय संस्था, नियामक संस्था, वैधानिक संस्था आणि अकादमी, सरकारी अधिकारी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षे ते ११ वर्षाचा अनुभव. 

जाहिरात (Notification) : पाहा

मुख्य महाव्यवस्थापक अँड सामान्य व्यवस्थापक (Chief General Manager & General Manager) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) आरबीआय, बँक, वित्तीय संस्था, नियामक संस्था, वैधानिक संस्था आणि अकादमी, सरकारी अधिकारी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १४ वर्षे ते १७ वर्षाचा अनुभव. 

जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क :  शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६८,५००/- रुपये ते १,०२,३५०/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Executive Director(HR Division), Insolvency and Bankruptcy Board of India, Jeevan Vihar Building, 2nd Floor, 3, Parliament Street, New Delhi-110001.

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.ibbi.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :