भारतीय डाक बँकेमध्ये विविध पदांसाठी १७१० जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.comभारतीय डाक बँकेमध्ये सुरु करण्यात आलेल्या 'इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक लिमिटेड' मध्ये विविध पदांसाठी १७१० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १ नोव्हेंबर २०१६ आहे.

यामध्ये स्केल II & स्केल III अधिकारी या पदासाठी १०६० जागा असून सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी ६५० जागा असतील.

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

एकूण जागा : 1710 जागा

स्केल II & III अधिकारी [Scale II & III Officer ] – 1060 जागा

सहाय्यक व्यवस्थापक [Assistant Manager (Territory)] – 650 जागा

वयाची अट: 01 सप्टेंबर 2016 रोजी [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट]

स्केल II & III अधिकारी – 23 ते 35 वर्षे

सहाय्यक व्यवस्थापक – 20 ते 30 वर्षे

शैक्षणिक पात्रता :

स्केल II & III अधिकारी – पदवीधर/CA /ICAI किंवा MBA

सहाय्यक व्यवस्थापक – पदवीधर

Fee : Rs 700/- [SC/ST/अपंग – Rs 150 /- ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :

स्केल II & III अधिकारी – 01 नोव्हेंबर 2016

सहाय्यक व्यवस्थापक – 25 ऑक्टोबर 2016

जाहिरात PDF फाईल (सविस्तर जाहिरात) :

स्केल II & III अधिकारी – पाहा

सहाय्यक व्यवस्थापक – पाहा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 November, 2016

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :