IBPS मार्फत विविध पदांच्या ४१२२ जागा
Updated On : 18 November, 2016 | MahaNMK.com
IBPS मार्फत विविध पदांच्या ४१२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ डिसेंबर २०१६ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
IT अधिकारी (Scale I)
एकूण जागा : ३३५ जागा
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation)
कृषी क्षेत्र अधिकारी( Scale I)
एकूण जागा : २५८० जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी (Agriculture/ Horticulture/Animal Husbandry/ Veterinary Science/ Dairy Science/ Agri. Engineering/ Fishery Science/ Pisciculture/ Agri Marketing & Cooperation/ Co-operation & Banking/ Agro-Forestry)
राजभाषा अधिकारी (Scale I)
एकूण जागा : ६५ जागा
शैक्षणिक पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी
कायदा अधिकारी (Scale I)
एकूण जागा : ११५ जागा
शैक्षणिक पात्रता : LLB
HR / पर्सनल अधिकारी (Scale I)
एकूण जागा : ८१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी किंवा पूर्ण वेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations/ HR/HRD/ Social Work / Labour लाव)
मार्केटिंग अधिकारी (Scale I)
एकूण जागा : ४४७ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA (Marketing) / PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM.
वयाची अट : २ डिसेंबर २०१६ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : रुपये ६०० /- [ SC/ST/अपंग/माजी सैनिक रुपये १०० /-].
परीक्षा (online) : २८ व २९ जानेवारी २०१७ रोजी
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 2 December, 2016
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|

