इन्स्टिट्यूट बँकिंग कार्मिक निवड [IBPS] मुंबई येथे मुख्य जोखीम अधिकारी पदांची ०१ जागा

Date : 11 December, 2019 | MahaNMK.com

icon

इन्स्टिट्यूट बँकिंग कार्मिक निवड [Institute of Banking Personnel Selection, Mumbai] मुंबई येथे मुख्य जोखीम अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) गणित/ अर्थशास्त्र/ सांख्यिकी/ एम.बी.ए. पदवी-वित्त/ एम.बी.ए.-बँकिंग आणि वित्त, अभियांत्रिकी, आय.टी. मध्ये पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ व्यवस्थापन संस्थेतुन बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स मध्ये पदव्यूत्तर पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान २० वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ५० वर्षे ते ६२ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Division Head (Administration) Institute of Banking Personnel Selection, IBPS House, Plot No.166, 90ft DP Road, Off Western Express Highway, Kandivali (East), Mumbai - 400101

Official Site : www.ibps.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.