इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत अधिकारी पदांच्या १३१५ जागा

Updated On : 7 November, 2017 | MahaNMK.comइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection] मार्फत अधिकारी पदांच्या १३१५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ आहे. अर्ज दिनांक ०७ नोव्हेंबर २०१७ पासून सुरुवात.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

IT अधिकारी (स्केल I) : १२० जागा

शैक्षणिक पात्रता : B. E/B Tech किंवा पदव्युत्तर पदवी (संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन)

कृषि क्षेत्र अधिकारी (स्केल I) : ८७५ जागा

शैक्षणिक पात्रता : कृषि/फळबाग/ पशुपालन/पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान/मत्स्यपालन विज्ञान/मत्स्यपालन/कृषि विपणन आणि सहकारिता/सहकार व बँकिंग/कृषि-वानिकी/वानिकी/कृषि जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान/शेती व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी 

राजभाषा अधिकारी (स्केल I) : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी

लॉ ऑफिसर (स्केल I) : ६० जागा

शैक्षणिक पात्रता : LLB

HR/पर्सनल अधिकारी (स्केल I) : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) पर्सनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानव संसाधन/मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य/कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा 

मार्केटिंग अधिकारी (स्केल I) : १९५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) MMS (Marketing)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM 

वयाची अट : २७ नोव्हेंबर २०१७ रोजी २० ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

पूर्व परीक्षा दिनांक : ३० व ३१ डिसेंबर २०१७ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक : २८ जानेवारी २०१८ रोजी

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 November, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :