इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांच्या ३२४७ जागा
Updated On : 9 July, 2017 | MahaNMK.com
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांच्या ३२४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ ऑगस्ट २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रोबेशनरी ऑफिसर / मैनेजमेंट ट्रेनी
SC | ST | OBC | UR | एकूण |
४८२ | २३६ | ८०६ | १७२३ | ३२४७ |
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]
IBPS परीक्षा वेळापत्रक : http://www.ibps.in/wp-content/uploads/CWE_Tentative_Calendar_of_Examinations_2017_18.pdf
पूर्व परीक्षा दिनांक : ०७, १०, १४, व १५ ऑक्टोबर २०१७
मुख्य परीक्षा दिनांक : २६ नोव्हेंबर २०१७
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 August, 2017
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|

