इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांच्या ३५६२ जागा

Updated On : 14 August, 2017 | MahaNMK.com



इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection] मार्फत विविध पदांच्या ३५६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी

एकूण जागा : ३५६२ जागा [SC - ५५८ जागा, ST - २८५ जागा, OBC - ९६१ जागा, UR - १७३८ जागा]

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी २० ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]

पूर्व परीक्षा दिनांक : ०७, ०८, १४, १५ ऑक्टोबर २०१७ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक : २६ नोव्हेंबर २०१७ रोजी

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 September, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :