बँकिंग कर्मचा निवड संस्था [IBPS] मध्ये 'रिसर्च असोसिएट' पदांच्या ०२ जागा

Updated On : 5 January, 2018 | MahaNMK.comबँकिंग कर्मचा निवड संस्था [Institute of Banking Personnel Selection] मध्ये 'रिसर्च असोसिएट' पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रिसर्च असोसिएट (Research Associate) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह औद्योगिक / संगठनात्मक मानसशास्त्र / मानसिक मोजमाप / सायकोमेट्रिक्स मध्ये विशेष पदवी प्रदान करणारी मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव आवश्यक

रिसर्च असोसिएट-टेक्निकल (Research Associate-Technical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल / सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम / इन्स्ट्रुमेंटेशन / एम.सी.ए. मधील एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून एम.टेक/ एम.ई. ०२) ०१ वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : ५००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ८८१०००/- रुपये (सीटीसी प्रति वर्ष (साधारण))

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 January, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :