इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांच्या १०१९० जागा

Date : 7 June, 2018 | MahaNMK.com

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection] मार्फत विविध पदांच्या १०१९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ जुलै २०१८ आहे. ऑनलाइन अर्ज  दिनांक ०८ जून २०१८ पासून भरावयास सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : ५२४९ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे 

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : ३३१२ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ऑफिसर स्केल-II जनरल बँकिंग ऑफिसर (मॅनेजर) : १२०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०३) ०२ वर्षे  अनुभव

वयाची अट : २१ वर्षे ते ३२ वर्षे 

ऑफिसर स्केल-II स्पेशलिस्ट ऑफिसर  (मॅनेजर) : २६१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी/ MBA/CA   ०२) ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट : २१ वर्षे ते ३२ वर्षे 

ऑफिसर स्केल-III (सीनियर मॅनेजर) : १६० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०५ वर्षे  अनुभव 

वयाची अट : २१ वर्षे ते ४० वर्षे 

सूचना वयाची अट : ०१ जून २०१८ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पूर्व परीक्षा दिनांक : ११, १२, १८, १९, २५ ऑगस्ट व ०१ सप्टेंबर 

मुख्य परीक्षा दिनांक : ऑक्टोबर २०१८

Official Site : www.ibps.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.