icon

इन्स्टिट्यूट बँकिंग कार्मिक निवड [IBPS] मध्ये लिपिक पदांच्या १२,०७५ जागा

Updated On : 12 September, 2019 | MahaNMK.com



इन्स्टिट्यूट बँकिंग कार्मिक निवड [Institute of Banking Personnel Selection] मध्ये लिपिक पदांच्या १२,०७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक १७ सप्टेंबर २०१९ पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक (Clerk) : १२,०७५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही विषयातील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी २० वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD/EXSM : १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : आयबीपीएस च्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.ibps.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 9 October, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :