इन्स्टिट्यूट बँकिंग कार्मिक निवड [Institute of Banking Personnel Selection] मध्ये विविध पदांच्या ८,३९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अधिकारी स्केल-III-वरिष्ठ व्यवस्थापक (Officer Scale-III-Senior Manager) : १५६ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी सह संबंधित क्षेत्रातील किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २१ वर्षे ते ४० वर्षे
अधिकारी स्केल-II-व्यवस्थापक (Officer Scale-II-Manager) : १,१६४ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील पदवी/ प्रमाणित सहयोगी (सीए) किंवा १-२ वर्षांचा अनुभवासह एम.बी.ए. पदवी
वयाची अट : २१ वर्षे ते ३२ वर्षे
अधिकारी स्केल-आय-सहाय्यक व्यवस्थापक (Officer Scale-I-Assistant Manager) : ३,३८२ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
कार्यालय सहाय्यक-बहुउद्देशीय (Office Assistant-Multipurpose) : ३,६८८ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बॅचलर पदवी
वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे
सूचना - वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - १००/- रूपये]
वेतनमान (Pay Scale) : आयबीपीएस च्या नियमांनुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.ibps.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.