इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांच्या १५,४३२ जागा

Updated On : 22 July, 2017 | MahaNMK.comइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection] मार्फत विविध पदांच्या १५,४३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ ऑगस्ट २०१७ आहे. रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो. ऑनलाइन अर्ज दिनांक २४ जुलै २०१७ पासून सुरु होणार आहेत.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑफिस असिस्टंट (Multipurpose) - ८३९८ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 

वयाची अट : १८ ते २८ वर्षे

ऑफिसर्स-Scale I (Assistant Manager) - ५११८ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 

वयाची अट : १८ ते ३० वर्षे

ऑफिसर्स-Scale II (Agriculture Officer): १६६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव

ऑफिसर्स-Scale II (General Banking Officer): १३७३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव

ऑफिसर्स-Scale II (Information Technology Officer) - ९५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह Electronics/ Communication/ Computer Science/ Information Technology पदवी  ०२) ०१ वर्ष अनुभव

ऑफिसर्स-Scale II (Chartered Accountant) - ३८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA  ०२) ०१ वर्ष अनुभव

ऑफिसर्स-Scale II (Treasury Manager) - १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) Charted Accountant or MBA(Finance)  ०२) ०१ वर्ष अनुभव

ऑफिसर्स-Scale II (Marketing Officer) - ३५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA (Marketing)  ०२) ०१ वर्ष अनुभव

ऑफिसर्स-Scale II (Law Officer) - २७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कायदा पदवी (LLB)  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट वरील पदांसाठी : २१ ते ३२ वर्षे

ऑफिसर्स-Scale III (Senior Manager) - १६९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २१ ते ४० वर्षे

सूचना - वयाची अट ०१ जुलै २०१७ रोजी  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट ]

परीक्षा शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]

परीक्षा : सप्टेंबर व नोव्हेंबर २०१७

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 August, 2017

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :