icon

इन्स्टिट्यूट बँकिंग कार्मिक निवड [IBPS] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा

Updated On : 18 October, 2019 | MahaNMK.comइन्स्टिट्यूट बँकिंग कार्मिक निवड [Institute of Banking Personnel Selection] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून बँकर प्राध्यापक - तांत्रिक व बँकर प्राध्यापक पदांकरिता अर्ज पोहचण्याची  अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. उर्वरित पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

बँकर प्राध्यापक - तांत्रिक (Banker Faculty - Technical) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून बी.टेक. किंवा बी.ई. किंवा एएमआयई पूर्ण वेळ अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये पदवी. ०२) किमान १५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६३ वर्षापर्यंत

बँकर प्राध्यापक (Banker Faculty) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्यूत्तर पदवी किंवा प्राधान्य CAIIB सह.०२) अनुभव.

वयाची अट : ६१ वर्षापर्यंत

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Division Head (Administration) Institute of Banking Personnel Selection, IBPS House, Plot No.166, 90 ft DP Road, Off Western Express High way, Kandivali (East), Mumbai 400 101.

संशोधन सहकारी - तांत्रिक (Research Associate - Technical) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून एम.टेक. किंवा एम.ई. इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये पदवी /एम.सी.ए./  संगणक विज्ञान विषयातील पदव्यूत्तर पदवी. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : ५००/- रुपये

उपव्यवस्थापक -खाते (Deputy Manager - Accounts) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार चॅर्डेड अकाउंटंट असावा ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : ५००/- रुपये

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.ibps.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :