इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया [ICAI] मध्ये विविध पदांच्या २९ जागा

Date : 27 February, 2020 | MahaNMK.com

icon

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया [Institute of Chartered Accountants of India] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प अधिकारी (Project Officer) : १४ जागा

सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer) : १० जागा 

प्रकल्प सहयोगी (Project Associate) : ०५ जागा   

शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाउंटंट सह कोणत्याही वैधानिक/ नियामक/ व्यावसायिक संस्था/ पी.एस.यू./ उद्योग मधील किमान पदव्यूत्तर पात्रतेनंतर काम करण्याचा अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते ३,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Joint Director (HRD), The Institute of Chartered Accountants of India, ICAI Bhawan, I.P. Marg, New Delhi 110 002

Email ID : [email protected]

Official Site : www.icai.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.