सेंट्रल हॉर्टिकल्चरल एक्सपेरिमेंट स्टेशन[ICAR-IIHR] चेतल्ली येथे यंग प्रोफेशनल पदाची ०१ जागा

Date : 22 March, 2019 | MahaNMK.com

सेंट्रल हॉर्टिकल्चरल एक्सपेरिमेंट स्टेशन, चेतल्ली येथे यंग प्रोफेशनल पदाच्या ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  मुलाखत  दिनांक ५ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

यंग प्रोफेशनल-1: ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता: १) बीएससी (बागकाम / वृक्षारोपण / जीवन विज्ञान / वनस्पतिशास्त्र) २) कमीत कमी १ वर्षाचा अनुभव ३) संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य 

वयाची अट : २१ ते ४० वर्ष [SC/ST/OBC/PWD - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : चेत्तल्ली (कर्नाटक)

मुलाखतीचे ठिकाण : Central Horticultural Experiment Station, Chettalli

Official Site : www.iihr.res.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.