राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र [ICAR-NRCG] पुणे येथे यंग प्रोफेशनल पदांच्या ०९ जागा

Date : 24 January, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र [ICAR-National Research Centre for Grapes, Pune] पुणे येथे यंग प्रोफेशनल पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी विज्ञान विषयातील पदवी किंवा अभियांत्रिकी मधील डिप्लोमा/ तंत्रज्ञान कृषी विज्ञान पदवी आणि इंग्रजी भाषा लिहिणे आणि वाचण्याचे ज्ञान ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक. 

यंग प्रोफेशनल-II (Young Professional-II) : ०८ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) कीटकशास्त्र किंवा कृषी कीटकशास्त्र मध्ये एम.एस्सी. (कृषी) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : २१ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट] 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : ICAR - National Research Centre For Grapes, P.B. No. 3, Manjri Farm Post, Solapur Road, Pune - 412 307, India.

Official Site : www.nrcgrapes.icar.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.