इंटीग्रल कोच फॅक्टरी [ICF] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या ७०७ जागा

Date : 23 July, 2018 | MahaNMK.com

इंटीग्रल कोच फॅक्टरी [Integral Coach Factory] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या ७०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ ऑगस्ट २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अप्रेन्टिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice)

फ्रेशर्स (Freshers) : ४२६ जागा

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण 

Ex- ITI : २७१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

मेडिकल अप्रेन्टिस (Medical Apprentice) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology) /

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू) 

Official Site : www.icf.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.