इंटीग्रल कोच फॅक्टरी [ICF] चेन्नई येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ९९२ जागा

Date : 22 May, 2019 | MahaNMK.com

icon

इंटीग्रल कोच फॅक्टरी [Integral Coach Factory, Chennai] चेन्नई येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ९९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जून २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ९९२ जागा

  • कारपेंटर (Carpenter) : ४० जागा 

  • इलेक्ट्रीशियन (Electrician) : १२० जागा 

  • फिटर (Fitter) : १४० जागा 

  • मशिनिस्ट (Machinist) : ४० जागा 

  • पेंटर (Painter) : ४० जागा 

  • वेल्डर (Welder) : १३० जागा 

  • पीएएसएए (PASAA) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण व संबंधित ट्रेंड मध्ये आयटीआय किंवा संबंधित ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंड प्रमाणपत्र.

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/महिला/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Stipend) : ५,७००/- रुपये ते ७,३५०/- रुपये

नोकरी ठिकाण : चेन्नई (तमिलनाडु)

Official Site : www.icf.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.