राष्ट्रीय वैद्यकीय सांख्यिकी संस्था [ICMR-NIMS] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 3 October, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय वैद्यकीय सांख्यिकी संस्था [ICMR-National Institute of Medical Statistics, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेटा प्रोग्रामर (Data Programmer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी/ गणित/ संगणक विज्ञान/ संगणक अनुप्रयोग/ सार्वजनिक आरोग्य या विषयात पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : १६ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्षे 

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यिकी/ जीवशास्त्र/ लोकसंख्या अभ्यास/ सार्वजनिक आरोग्य विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ०२) आरोग्य डेटा विश्लेषणासाठी सांख्यिकीय पॅकेजेस हाताळण्याचे ज्ञान ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १६ ऑक्टोबर २०१९ रोजी ३५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये ते ३०,८१०/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

मुलाखतीचे ठिकाण : ICMR-National Institute of Medical Statistics, New Delhi

Official Site : www.icmr.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.