राष्ट्रीय वैद्यकीय सांख्यिकी संस्था [ICMR-NIMS] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 28 December, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय वैद्यकीय सांख्यिकी संस्था [ICMR-National Institute of Medical Statistics] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार-वैज्ञानिक (Consultant-Scientific) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संगणक विज्ञान/ आरोग्य विज्ञान/ सार्वजनिक आरोग्य/ जीवशास्त्र/ लोकसंख्या अभ्यास या विषयातील पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : १५ जानेवारी २०२० रोजी ७० वर्षे 

वैज्ञानिक-डी (Scientist-D-Medical/ Non-Medical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीसह संगणक विज्ञान/ डेटा विश्लेषण/ जीवशास्त्र/ गणित/ डेटा विज्ञान मधील पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : १५ जानेवारी २०२० रोजी ४५ वर्षे 

वैज्ञानिक-सी (Scientist-C-Non-medical) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीसह कम्युनिकेशन किंवा इंग्रजी किंवा संबंधित शाखेतील पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : १५ जानेवारी २०२० रोजी ४० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५१,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, ICMR-National Institute of Medical Statistics, Medical Enclave, Ansari Nagar, New Delhi -110029 

Official Site : www.icmr.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.