icon

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान [ICMR-NIRRH] मुंबई येथे सल्लागार डॉक्टर पदांची ०१ जागा

Updated On : 9 July, 2019 | MahaNMK.com



राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान [ICMR-National Institute for Research in Reproductive Health, Mumbai] मुंबई येथे सल्लागार डॉक्टर पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ जुलै २०१९ रोजी सकाळी ०९:०० ते ११:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार डॉक्टर (Consultant Doctor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवीसह संशोधन/ अध्यापन मधील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव ०२) ओबस्टेट्रिक्स आणि गायनकोलॉजी/ डीजीओ मध्ये एम.डी. पदवी 

वयाची अट : ४५ वर्षे [SC/ST/OBC/PWD - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Indian Council of Medical Research, Jehangir Merwanji Street, Parel, Mumbai-400012

Official Site : www.icmr.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 July, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :