नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी [ICMR-National Institute Of Immunohaematology, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०१९ आहे. मुलाखत दिनांक २७ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून जैव विज्ञान/ मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर पदवी सह मेडिकल लॅब.टेक्नॉलॉजी (डी.एम.एल.टी.) मध्ये ०१ वर्षाचा डिप्लोमा किंवा एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्षे
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इंटरमिजिएट किंवा मान्यताप्राप्त बोर्डकडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी २८ वर्षे
वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (जैव विज्ञान/ उपयोजित जीवशास्त्र/ जैव तंत्रज्ञान) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे
वैज्ञानिक-बी (Scientist-B) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह जैव विज्ञान/ मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ३५ वर्षे
प्रशिक्षणार्थी-ग्रंथालय आणि माहिती विज्ञान (Apprentice-Library & Information Science) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) लायब्ररी सायन्स मध्ये बॅचलर पदवी (BLISC) ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्समध्ये (MLISC) पदव्यूत्तर पदवी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ३० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ११,५००/- रुपये ते ४८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : National Institute Of Immunohaematology, Parel, Mumbai 400012
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.icmr.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.