नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ICMR-NIV] पुणे येथे विविध पदांच्या १३ जागा

Date : 2 December, 2019 | MahaNMK.com

icon

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ICMR-National Institute of Virology, Pune] पुणे येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६, १८ आणि २० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ०८:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आर्थिक मूल्यांकन विशेषज्ञ (Economic Evaluation Specialist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. पदवी सह खर्च प्रभावीपणा विश्लेषण मध्ये विशेषज्ञता किंवा आरोग्य अर्थशास्त्र मध्ये विशेषज्ञता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४५ वर्षे 

प्रकल्प वैज्ञानिक-डी (Project Scientist-D) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४५ वर्षे 

प्रकल्प वैज्ञानिक-सी (Project Scientist-C) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४० वर्षे 

प्रकल्प वैज्ञानिक-बी (Project Scientist-B) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह लाइफ सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : २० डिसेंबर २०१९ रोजी 

प्रकल्प संशोधन सहयोगी (Project Research Associate) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतून पीएच.डी. पदवी किंवा संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : ४० वर्षे 

प्रकल्प कनिष्ठ संशोधन फेलो (Project Junior Research Fellow) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मूलभूत विज्ञान विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ०२) CSIR-UGC, NET आणि GATE पात्रता ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक. 

वयाची अट : २८ वर्षे 

प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो (Project Senior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो (Project Senior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित शाखेतील बी.ई./ बी.टेक. पदवी सह GATE पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : १८ डिसेंबर २०१९ रोजी 

प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक (Project Administrative Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) प्रशासन/ वित्त व लेखा या संबंधित कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक. 

वयाची अट : ३० वर्षे 

प्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर (Project Data Entry Operator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट : २८ वर्षे 

प्रकल्प तंत्रज्ञ-lll (Project Technician-lll) : ०१ जागा       

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा संबंधित विषयात दोन वर्षाचा डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

मुलाखत दिनांक : १६ डिसेंबर २०१९ रोजी 

सूचना वयाची अट : [SC/ST/OBC/PWD - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र) 

मुलाखतीचे ठिकाण : Conference Hall of National Institute of  Virology,  20-A, Dr. Ambedkar Road, Pune - 411001

Official Site : www.niv.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.