आयसीएमआर [ICMR NIV] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे लॅब तंत्रज्ञ पदांच्या ०२ जागा

Date : 3 August, 2018 | MahaNMK.com

आयसीएमआर [ICMR - National Institute of Virology, Pune] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे लॅब तंत्रज्ञ पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

 लॅब तंत्रज्ञ (Lab Technician)

शैक्षणिक पात्रता : B.Sc/PG DMLT M.Sc in Zoology/Biology/Microbiology

वयाची अट :  ३० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

मुलाखतीचे ठिकाण : मायक्रोबायोलॉजी विभाग, शासकीय मेडिकल कॉलेज (जीएमसी), नागपूर.

Official Site : www.niv.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.