आयसीएमआर [ICMR National Institute of Virology, Pune] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असन मुलाखत दिनांक ०१ ऑगस्ट व ०३ ऑगस्ट २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जूनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Post Graduate in Life Sciences with valid NET Qualification
वयाची अट : २८ वर्षे
प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate (three years degree) in MSW
वयाची अट : ३० वर्षे
प्रकल्प शास्त्रज्ञ (Project Scientist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS Degree with MD in PSM/MPH/Microbiology
वयाची अट : ३५ वर्षे
प्रकल्प तंत्रज्ञ (Project Technician II) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Diploma in Medical Lab Technology (DMLT)
वयाची अट : २८ वर्षे
वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Post Graduate In Life Sciences with valid NET
वयाची अट : ३५ वर्षे
प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate (three years degree) in Life Science subjects
वयाची अट : ३० वर्षे
प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (Project Technical Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate (three years degree) in Life Science subjects
वयाची अट : २८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६१,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखतीचे ठिकाण : आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी, २०-ए, डॉ. आंबेडकर रोड, कॅम्प, पुणे - ४११००१.
मुलाखतीचे ठिकाण : आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी, हॅफकिने इन्स्टिट्यूट कम्पाउंड, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई - ४०००१२.
Official Site : www.niv.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.