भारतीय कंपनी सचिव संस्था [ICSI] मध्ये विविध पदांच्या ०६ जागा

Date : 17 May, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय कंपनी सचिव संस्था [Institute of Company Secretaries of India] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संयुक्त सचिव (Joint Secretary - Academics/ Professional Development) : ०१ जागा 

वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी ५० वर्षे

संचालक (Director - Academics) : ०२ जागा 

संचालक (Director - Law) : ०१ जागा 

संचालक (Director - Perspective Planning) : ०१ जागा 

संचालक (Director - Exams) : ०१ जागा 

वयाची अट उर्वरित पदांकरिता : ०१ मे २०१९ रोजी ४५ वर्षे

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी किंवा एसीएस / एसीए / एसीएमए पदवी किंवा अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवस्थापन / कायदा मध्ये पदव्यूत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे ते २० वर्षाचा अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १,२३,१००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई, नवी दिल्ली, नोएडा, हैद्राबाद.

Official Site : www.icsi.edu

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.