IDBI बँकेत विविध पदांच्या १११ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

IDBI बँकेत विविध पदांच्या १११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM)

एकूण जागा : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) १२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी ३५ ते ४० वर्षे [SC/ST -  ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट जनरल मॅनेजर (AGM)

एकूण जागा : १७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Tech/B.E/M. Tech. Agri /MBA Agri / M.Sc ०२) ०८ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी ३० ते ३६ वर्षे [SC/ST -  ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मॅनेजर

एकूण जागा : ८१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ CFA/ CS /ICWA/MBA/M.E./M.Tech/कायदा पदवी  ०२) ०४ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी २८ ते ३२ वर्षे [SC/ST -  ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/अपंग - १५०/- रुपये]

परीक्षा दिनांक : २४ मार्च २०१७ रोजी

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.