भारत सरकार मिंट [India Government Mint] मुंबई येथे विविध पदांच्या ३० जागा

Date : 16 December, 2019 | MahaNMK.com

icon

भारत सरकार मिंट [India Government Mint, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुपरवायझर-सेफ्टी ऑफिसर (Supervisor-Safety Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव ०३) प्रथम श्रेणीसह भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र मध्ये पदवी किंवा समतुल्य ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर ऑफिस असिस्टंट (Junior Office Assistant) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह पदवीधर ०२) इंग्रजी टाइपिंग ४० श.प्र.मि./ मराठी ३० श.प्र.मि.

वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे 

सेक्रेटेरियल असिस्टंट (Secretarial Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह पदवीधर ०२) स्टेनोग्राफी/ शार्ट हैंड (इंग्रजी) ८० आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.

वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे 

ज्युनिअर बुलियन असिस्टंट (Junior Bullion Assistant) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह पदवीधर ०२) स्टेनोग्राफी/शार्ट हैंड (इंग्रजी) ८० आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि./ हिंदी ३० श.प्र.मि.

वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे 

ज्युनिअर टेक्निशिअन (Junior Technician) : १८ जागा     

शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (टर्नर/ इलेक्ट्रिशिअन/ इलेक्ट्रॉनिक्स/ फाउंड्री/ ब्लॅकस्मिथ/गोल्डस्मिथ/ कारपेंटर) प्रमाणपत्र 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

सुचना वयाची अट : ०३ जानेवारी २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४७२/- रुपये [SC/ST/PWD : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ७,७५०/- रुपये ते १९,०४०/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.igmmumbai.spmcil.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.