icon

इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस [IHBAS] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ३७ जागा

Updated On : 28 March, 2020 | MahaNMK.comइन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस [Institute Of Human Behaviour & Allied Sciences] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०८ एप्रिल २०२० रोजी दुपारी १२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ निवासी (Senior Resident) : ३७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एखाद्या मान्यताप्राप्त संस्था / वैद्यकीय महाविद्यालयातून संबंधित विशिष्टतेमध्ये मान्यता प्राप्त पदव्युत्तर पदवी (एमडी / एमएस / डीएनबी). ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : ४०८ एप्रिल २०२० रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBS - ०३ वर्षे सूट, PWD  - १० वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

नोकरी ठिकाण : दिल्ली

मुलाखतीचे ठिकाण : IHBAS,Brain-Mind Problems and Their Solution Dilshad Garden, Delhi- 110095.

Official Site : www.ihbas.delhigovt.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :