भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था [IIBF] मध्ये कनिष्ठ कार्यकारी पदांच्या १० जागा

Date : 23 January, 2020 | MahaNMK.com

icon

भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था [Indian Institute of Banking and Finance] मध्ये कनिष्ठ कार्यकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह वाणिज्य/ अर्थशास्त्र/ व्यवसाय व्यवस्थापन/ माहिती तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान/ संगणक अनुप्रयोग मधील पदवी ०२) बँकिंग आणि वित्त मधील डिप्लोमा. 

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,१००/- रुपये ते ५५,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली

Official Site : www.iibf.org.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.