इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी [IIT] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 3 June, 2019 | MahaNMK.com

icon

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी [Indian Institute of Information Technology, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक १५ जून २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखाधिकारी/ सल्लागार (Accounts Officer/ Consultant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम. आणि एम.कॉम. किमान ५५% गुणांसह पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या १०-पॉइंट स्केलमध्ये ६ किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या CGPA सह केंद्र सरकारच्या संस्थेत कामकाजाचा अनुभव ०२) बी.कॉम/ एम.कॉम. पदवी आणि केंद्र सरकारच्या संस्थेकडून वरिष्ठ लेखाकार/ डीआर फायनान्स म्हणून निवृत्त. ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी (Training & Placement Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. पदवीसह किमान ५५% गुणांसह एम.बी.ए. पदवी. ०२) शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी म्हणून किमान ०३ वर्षांचा अनुभव

वयाची अट : अनुभवावर अवलंबून

वेतनमान (Pay Scale) : IIIT च्या नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Director’s office, IIIT Pune.

Official Site : www.iiitp.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.