इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [IIM] नागपूर येथे विविध पदांच्या जागा

Date : 23 August, 2018 | MahaNMK.com

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Indian Institute of Management Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जूनियर इंजिनीअर (Jr. Engineer)

शैक्षणिक पात्रता : Graduation in Electrical Engineering from a reputed institute is a must /Bachelor of Engineering in IT or CSE from a reputed institute is a must. with 3 Year's relevant Exeperience

वयाची अट : ३० वर्षे

एसोसिएट स्टोअर्स आणि खरेदी (Associate Stores & Purchase)

शैक्षणिक पात्रता : Graduation in any discipline with Post-Graduation in material management or MBA. with 4 Year's of Exeperience

वयाची अट : किमान ३० वर्षे ते ४० वर्षे

कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)

शैक्षणिक पात्रता : Graduate in any discipline is a must, Diploma/ Post-graduation or relevant HR qualification is desirable. with 5 Year's of Exeperience

वयाची अट : किमान ३० वर्षे

कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक (Junior Executive Assistant)

शैक्षणिक पात्रता : Graduate in any discipline is a must, diploma/ post-graduation or relevant HR qualification is desirable. with 2-3 Year's of Exeperience

वयाची अट : किमान २५ वर्षे

कार्यक्रम सहकारी (Programme Associate)

शैक्षणिक पात्रता : Graduation in any discipline is a must. Post Graduate preferred. with 3 Year's of Exeperience

वयाची अट : किमान २५ वर्षे ते ३५ वर्षे

अकाउंटंट (Accountant)

शैक्षणिक पात्रता : Masters in Commerce is a must, CA(Inter), ICWA (Inter) preferred. with 6 Year's of Exeperience

वयाची अट : किमान ३० वर्षे ते ४० वर्षे

कनिष्ठ सहकारी खाते (Junior Associate Account)

शैक्षणिक पात्रता : Graduation in commerce is essential. with 4 Year's of Exeperience

वयाची अट : किमान २५ वर्षे ते ३५ वर्षे

कनिष्ठ सहकारी (Junior Associate)

शैक्षणिक पात्रता : Post-Graduation in HR is essential. with 2 Year's of Exeperience. 

वयाची अट : किमान २५ वर्षे ते ३५ वर्षे

कनिष्ठ सहकारी (Junior Associate)

शैक्षणिक पात्रता : Graduation in any discipline is a must. with 5 Year's of Exeperience

वयाची अट : किमान ३० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर

Official Site : www.iimnagpur.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.