इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन [Indian Institute of Mass Communication] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सल्लागार (Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / राष्ट्रीय-स्तरीय संस्था कडून मास कम्युनिकेशन / अर्थशास्त्र / विकास / विपणन / मानसशास्त्र. ०२) ०५ ते ०८ वर्षे अनुभव.
संशोधन सहकारी (Research Associate) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मास कम्युनिकेशन / सामाजिक विज्ञानातील कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी समाजशास्त्र / लोकसंख्याशास्त्र / विकास अभ्यास. ०२) ०३ वर्षे अनुभव.
संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मास कम्युनिकेशन / सामाजिक विज्ञानातील कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी समाजशास्त्र / लोकसंख्याशास्त्र / विकास अभ्यास. ०२) ०२ वर्षे अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.iimc.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.