इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [IIT] भिलाई येथे विविध पदांच्या ४६ जागा

Date : 27 January, 2020 | MahaNMK.com

icon

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Institute Of Technology, Bhilai] भिलाई येथे विविध पदांच्या ४६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

 

प्रशासकीय जागा (Administrative Posts)

उपनिबंधक (Deputy Registrar) : ०१ जागा 

वयाची अट : ४५ वर्षे 

सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) : ०१ जागा 

वयाची अट : ४० वर्षे 

अधीक्षक (Superintendent) : ०१ जागा 

वयाची अट : ३५ वर्षे 

कनिष्ठ अधीक्षक (Junior Superintendent) : ०३ जागा 

वयाची अट : ३५ वर्षे 

सहाय्यक (Assistant) : २५ जागा 

वयाची अट : ३२ वर्षे 

कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) : ०२ जागा 

वयाची अट : ३० वर्षे 

तांत्रिक जागा (Technical Posts)

सहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer) : ०१ जागा 

वयाची अट : ४० वर्षे 

वरिष्ठ संगणक अभियंता (Senior Computer Engineer) : ०२ जागा 

वयाची अट : ४० वर्षे 

अधीक्षक - तांत्रिक (Superintendent - Technical) : ०१ जागा 

वयाची अट : ३५ वर्षे 

कनिष्ठ अधीक्षक - तांत्रिक (Junior Superintendent - Technical) : ०३ जागा 

वयाची अट : ३५ वर्षे 

सहाय्यक - तांत्रिक (Assistant - Technical) : ०४ जागा

वयाची अट : ३२ वर्षे 

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०२ जागा 

वयाची अट : ३५ वर्षे 

सूचना : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWDs/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ७८,८००/- रुपये

Official Site : www.iitbhilai.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.