इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [IIT] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागा

Updated On : 11 January, 2018 | MahaNMK.comइंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Institute of Technology Bombay] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जानेवारी २०१८ व ०१ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एक्झिक्युटिव ऑफिसर (डीन फॅकल्टी ऑफिस) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E./B.Tech  ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३२ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ४००००/- रुपये ते ५६०००/- रुपये

जाहिरात (Notification) : पाहा

ज्युनिअर मेकॅनिक : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा इंजिनिअरिंग डिप्लोमा व ०२ वर्षे अनुभव किंवा ITI व ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २७ वर्षापर्यंत

प्री-प्रायमरी टीचर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह  १२ वी उत्तीर्ण   ०२) नर्सरी टीचर / प्री स्कूल एज्युकेशन डिप्लोमा किंवा अर्ली चाइल्डहूड केयर अँड एज्युकेशन पदवीधर डिप्लोमा  ०३) स्पेशल एज्युकेशन डिप्लोमा   ०४०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : २७ वर्षापर्यंत

ज्युनिअर मेकॅनिक : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व ०२ वर्षे अनुभव किंवा  ITI (इलेक्ट्रिकल) व ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २७ वर्षापर्यंत

शुल्क : ५०/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 February, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :