इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [IIT] झारखंड येथे विविध पदांच्या १९१ जागा

Date : 27 August, 2019 | MahaNMK.com

icon

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Institute of Technology, Jharkhand] झारखंड येथे विविध पदांच्या १९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपनिबंधक (Deputy Registrar) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कमीतकमी ५५% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक. 

वयाची अट : ५० वर्षे 

सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कमीतकमी ५५% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक. 

वयाची अट : ४० वर्षे 

सूचना वरील पदांकरिता शुल्क : १०००/- रुपये 

कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) : ७४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक

वयाची अट : ३० वर्षे 

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) : १०६ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१)  मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक/ संस्थेकडून संबंधित अभियांत्रिकी विषयातील डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून (५५% गुणांसह) बी.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट : ३० वर्षे 

सूचना उर्वरित पदांकरिता शुल्क : ५००/- रुपये 

सूचना वयाची अट : [SC/ST/OBC/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]

वेतनमान (Pay Scale) : ०३, १०, १२ व्या वेतनानुसार 

नोकरी ठिकाण : झारखंड 

Official Site : www.iitb.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.