इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी [IIT] खड़गपुर येथे विविध पदांच्या ८८ जागा

Date : 23 January, 2020 | MahaNMK.com

icon

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी [Indian Institute Of Technology] खड़गपुर येथे विविध पदांच्या ८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ फेब्रुवारी २०२० आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक (Junior Technical Superintendent) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी मधील डिप्लोमा/ संबंधित शाखेतील बी.एस्सी. पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.     

वयाची अट : ३० वर्षे 

कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

कनिष्ठ लेखा अधिकारी (Junior Accounts Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील बॅचलर पदवी किंवा बी.बी.ए. (वित्त) पदवी किंवा एम.बी.ए. (वित्त) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.      

वयाची अट : ३० वर्षे 

वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Laboratory Technician) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून विज्ञान शाखेतील बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

वरिष्ठ ग्रंथालय माहिती सहाय्यक (Senior Library Information Assistant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय व माहिती विज्ञान मधील बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (Physical Training Instructor) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शारिरीक शिक्षण मधील बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

कनिष्ठ तंत्रज्ञ/ कनिष्ठ सहाय्यक (Junior Technician/ Junior Laboratory Assistant) : ४९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान विषयातील (बी.एस्सी.) बॅचलर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित शाखेतील तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा. 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे  

ड्रायव्हर (Driver Grade-II) : ०१ जागा       

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड व हलके वाहन चालविण्याचा परवाना ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे  

सुचना वयाची अट : [SC/ST/OBC /PWD - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : खड़गपुर (पश्चिम बंगाल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Registrar(E-III), Indian Institute of Technology Kharagpur – 721302, West Bengal, India

Official Site : www.iitkgp.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.