इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Institute of Technology New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मार्च २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
उपनिबंधक (Deputy Registrar) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह किंवा समकक्ष. ०२) ०९ वर्षे अनुभव.
वयाची अट : ५० वर्षे
सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह किंवा समकक्ष. ०२) ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४० वर्षे
हिंदी अधिकारी (Hindi Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी. ०२) १० वर्षे अनुभव.
वयाची अट : ४० वर्षे
सहाय्यक क्रीडा अधिकारी (Assistant Sports Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून शारीरिक शिक्षण पदवी (बीपी. एड.) किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह पात्रता पदवी. ०२) १० वर्षे अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
सूचना - वयाची अट : २७ मार्च २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD /महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
Official Site : www.iitd.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.